नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था स्थापना ८ मे २००८ नवी मुंबई स्वयंसेवी संस्था हि एक सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था चळवळ आहे. भाकरीसाठी संघर्ष करणाऱ्या शिक्षण व कला या पासून वंचित झालेल्या समाजाला भिडणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मध्यम वर्गीयांना समाजाभिमुख करणे, उच्चवार्गीयांना सामाजिक भान देणे. चार भिंतीच्या आत व्यस्त स्त्रीला दिशा देणे हे फोरमचे काम आहे. वेगवेगळ्या संस्थांचा हा समन्वय हे एकीच बळ आहे. प्रत्येक संस्था आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्यरत आहे. या वेगवेगळ्या संस्था एकत्र येऊन समान प्रश्नांवर काम करून एकजूट व ताकद यांचा समन्वय साधत आहेत. एका निकोपी निरोगी मुल्याधिष्ठित समाजच आमचं स्वप्नं आपला पाठींबा सहकार्य, आर्थिक मदत यामुळे पुरं आहे होणार याची आम्हाला खात्री आहे.