Empowering the needy through digital skills – free Microsoft course. A heartfelt tribute to Mrs. Manju Kaushik. Driven by Shreeram Radhakrishnan Memorial Trust & Swayansevi Sanstha. Building brighter futures from the heart of Navi Mumbai.
नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ आणि नवी मुंबई म्युझिक अँड ड्रामा सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने “श्रावणरंग” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ऑगस्ट २०२५ रोजी साहित्य मंदिर, वाशी येथे हा कार्यक्रम पार पडणार असून त्यामध्ये नृत्य, नाट्य, काव्य आणि वाद्य संगीत असे विविध कलापरफॉर्मन्स सादर केले जातील.
"स्त्री मुक्ती परिषद सादर करते – 'संविधान हवं, मनुस्मृती नको' या विषयावर विशेष चर्चासत्र. आपली उपस्थिती महत्त्वाची!"
बाल संगोपनावर आधारित २१ दिवसांचे प्रमाणपत्र प्रशिक्षण महिलांसाठी आयोजित! आरोग्य, वर्तन, बालहक्क, गरोदरपण, बाळगुडे बनवणे यावर सखोल मार्गदर्शन. हे प्रशिक्षण पूर्णपणे निशुल्क आहे!